नमस्कार! “लक्ष्मी मंगलम फरसाण” या ट्रेडमार्क रजिस्टर ब्रॅण्डची ओळख करून देताना मला अतिशय आनंद होत आहे.
२०१० मध्ये आम्ही छोट्या जागेत घरातून व्यवसाय सुरू केला. सुरुवातीपासून हिरा बेसन आणि रिफाईंड तेल वापरून उच्च गुणवत्तेचे फरसाण बनवत आलो आहोत. आपल्या प्रेमामुळे आणि चवीच्या जोरावर आम्ही व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारला. ग्राहकांच्या आग्रहामुळे ‘मरकळ’ येथे पहिले फॅक्टरी आउटलेट सुरू केले. उत्कृष्ट गुणवत्ता आणि चवीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधूनही ग्राहक येऊ लागले. ग्राहकांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीसाठी आम्ही पुणे, पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या शाखा विस्तारण्याचे ठरवले आहे
आमचे फरसाण का निवडावे?
आमच्या उत्कृष्टतेच्या वचनामुळे प्रत्येक वेळेस आनंददायक स्नॅकिंग अनुभव मिळतो
1
उच्च प्रतीची सामग्री
सर्वोत्तम चव आणि ताजेपणासाठी आम्ही फक्त उत्तम सामग्री वापरतो.
2
पारंपारिक रेसिपी
आमचे फरसाण पारंपारिक रेसिपीनुसार तयार केले जाते, ज्यामुळे तुम्हाला खऱ्या चवीचा अनुभव मिळतो.
3
स्वच्छ आणि सुरक्षित तयारी
आमची सर्व उत्पादने स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात तयार केली जातात.